बातम्या विकणारी माणसं !

" भारतीय वृतपत्र विक्रेता दिन " बातमी ही विकायची गोष्ट आहे, असं व्यावसायिक गणित जेव्हापासून मालकवर्गानं बसवायला सुरवात केली तेव्हापासून...

बेरोजगार तरुणांना दिशा देण्याची गरज !

आपला सिंधुदुर्ग जिल्हा तसा नोकरी व्यवसाय आणि रोजगाराच्या दृष्टीने थोडा मागासलेला, महाराष्ट्राच्या इतर भागात घाटमाथ्यावर किंबहुना शेजारच्या गोवा राज्याचा जो विकास झाला...

स्वबळावर निवडणूका म्हणजे काय रे भाऊ..!

परवा एका कामासाठी पडव्यात 'लाईफ टाईम ' हॉस्पिटलमध्ये गेलो होतो.तिथल्या 'डीन ' शी गप्पा मारत असतांना त्यांना मोबाईल वर कोणाचा तरी फोन...

“त्या” कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या नियमानुसार की अनियमितता ?

१७-२० रडारवर असताना ५च निलंबित; लोकप्रतिनिधींच्या अंकुश हवा राजन चव्हाणजेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक लाड-पागे समिती अंतर्गत...

नैसर्गिक आपत्तीला मानवच जबाबदार !

कोकणात गेले चार दिवस पावसाने रुद्ररूप धारण केल्याने संपूर्ण हाहाकार उडाला. कोट्यावधी रुपयांची हानी झालीच आणि जीवित हानी ही झाली. या सर्वाला...

जि.प.च्या ‘ त्या ‘ अधिकाऱ्यांचे निलंबन राजकीय दाबावामुळेच; मोठे ‘मासे’ सुटले कसे?

स्पेशल रिपोर्ट/राजन चव्हाण : कामगार नियुक्तीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या पाच निम्नश्रेणी अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात तडकाफडकी निलंबित करण्यात आले आणि जिल्ह्यातील राजकीय...

वर्षपूर्तीनिमित्ताने…!

बदलत्या काळानुसार जनतेच्या अपेक्षेने वृत्तपत्र क्षेत्रातही आधुनिक बदल करण्याचा २१ मे २०२० रोजी आम्ही शुभारंभ केला आणि 'सिंधुदूग॔ टूडे' ही वेब साईड...

नगरसेवक भोगटे जर दोषी असतील तर मग मुख्याधिकारीही तितकेच दोषी !

सिंधुदुर्गनगरी/राजन चव्हाण : कुडाळ शहरातील नगरसेवक गणेश भोगटे आणि शहर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्यातील वाद शहरात सध्या एकच चर्चेचा विषय बनला...

बांधकाम स्वनिधी प्रकरणी चौकशी होणार..?

सिंधुदुर्गनगरी/ राजन चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मनमानी कारभार चालतो असा आरोप विरोधात असलेल्या शिवसेना सदस्यांनी सत्तारूढ असलेल्या भाजपावर केला तर आपण...

अनधिकृत मायनिंग – वाळू उपसा प्रशासन राजकीय आश्रयामुळेच..!

ठोस कारवाई करण्यात प्रशासन हतबल... ! सिंधुदुर्गनगरी/विशेषप्रतिनिधी : जिल्ह्यात सद्या अनधिकृत खाण व्यवसाय आणि वाहतूक हा विषय गाजतो आहे. गेले वर्षभर 'कोरोना' महामारीमुळे सारे व्यवहारच...