९ जि.प. आणि १८ पं.स. साठी उमेदवारांनी अर्ज केले दाखल

कुडाळ : प्रतिनिधी

जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेना – काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले.

जि.प. आंब्रड – शेजल शेखर परब, वेताळबांबर्डे बाजीराव बच्चाराम झेंडे, ओरोस बुद्रुक जान्हवी जगन्नाथ सावंत, पावशी – अमरसेन पुष्पसेन सावंत, नेरूर – विजय नारायण लाड, तेंडोली सुजाता सचिन गावडे, पिंगुळी गंगाराम गणेश सडवेलकर, घावनळे सखाराम चंद्रकांत खोचरे, माणगाव – रमाकांत वसंत ताम्हाणेकर.

पं.स. आंब्रड – दशरथ बाळाराम मेस्त्री, जांभवडे यशपाल अशोक सावंत, वेताळबांबर्डे समृद्धी संतोष कदम, आवळेगाव – योगिता नंदकिशोर पवार, ओरोस बुद्रुक महादेव परब, कसाल संतोष शंकर कांदळकर, पावशी चित्रा विजय पावसकर, डिगस नारायण (आपा) सुरेंद्र मांजरेकर, नेरूर देऊळवाडा (उत्तर) दीप्ती प्रदीप नाईक, नेरूर देऊळवाडा (दक्षिण) अर्चना अतुल बंगे, पाट- प्राची प्रमोद कुंभार, तेंडोली विजय प्रभू, साळगाव – कृष्णा दत्ताराम धुरी, पिंगुळी – ममता दत्तगुरू राऊळ, घावनळे सोनिया संतोष मुंज, गोठोस योगेश दत्ताराम धुरी, झाराप दिक्षा दिगंबर तवटे, माणगाव यज्ञेश तातू गोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहीती ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *