नेरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर आज
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन


कुडाळ :
           सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे सर्व रोगावरची तपासणी उपचार यांचा समावेश असलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे सकाळी 9.30 वाजता उद्घाटन होणार आहे


https://sindhudurgtoday.com/?p=67

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *