टीओडी मीटर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना 91 लाख 48 हजाराची सवलतरत्नागिरीतील 1 लाख 5 हजार तर सिंधुदुर्गातील 39 हजार ग्राहकांना लाभमहावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठी दिवसा स्वस्त वीजदरमीटरचे स्वयंचलित रीडिंग; विजेचा वापरही मोबाईलवर उपलब्ध

कुडाळ : महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे ) मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे…

Read More

श्री. प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, पिंगुळी, च्यावतीने मोफत जयपूर फुट साठी नावनोंदणी करण्याचे  आवाहन

30 जानेवारी रोजी होणार शिबिर अपंग बांधवासाठी उत्कृष्ट उपक्रम कुडाळ : पायाने अपंग असलेल्या गरजूना कृत्रिम जयपूर फुट देण्यासाठी आयोजित…

Read More

आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र ! – सद्गुरु सत्यवान कदम

18-Jan-26गोमराई (ता. दापोली) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन सद्गुरु सत्यवान कदमदापोली, १८ जानेवारी (वार्ता.) –…

Read More

कुडाळ तालुक्यात उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणार गर्दी

कुडाळ | प्रतिनिधीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली असून उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज…

Read More